फुलपाखरू कोण?



अमित दोडके, आय. टी. (माहिती तंत्रज्ञान)  अभियांत्रिक..  संगीताची, कवितांची, लेखनाची आणि विविध कलागुणांची मला आवड आहे..


 .. इथे तुम्हाला अमित ने लिहलेल्या सर्व कविता, कथा आणि इतर गोष्टी अनुभवायला मिळतील.

फुलपाखरू तसे स्वछंदी व्यक्तिमत्व आहे.. मुक्त विहार करणे.. जगण्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगणे..सर्वांवर प्रेम करणे हा त्याचा मूळ स्वभाव..

या ब्लॉग मध्ये  आपलं  मनापासून स्वागतआहे .. आशा आहे कि आपल्याला हे कार्य आवडेल..

Popular posts from this blog

निशा - एक हृदयस्पर्शी कथा